स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 10

आधुनिक समाजात अनेक लोक खिन्नतेने त्रस्त असतात. मेंदूच्या रासायनिक संतुलनात फेरफार करणाऱ्या काही औषधांमार्फत त्यात उतार करता येतो. तथापि सहानुभूती असणारी कुशल मानवी सोबती समस्येशी व्यक्तीची मानसिक चौकट अधिक सकारात्मक करण्याच्या हेतूने बोलतो म्हणून व्यक्ती मानसोपचार घेऊ शकते. म्हणून ज्या खिन्नमनस्क व्यक्तींना मेंदूच्या रासायनिक स्थितीत फेरफार करण्याची कल्पना आवडत नाही त्यांनी मानसोपचार निवडायला हरकत नाही. पुढील विधानातून वरील युक्तिवादाला आधारभूत गृहीतक निवडा.

Many people suffer from depression in modern society. This can be alleviated through certain drugs that alter the chemical balance of the brain. However, the individual can undergo psychotherapy that involves talking through problems with a sympathetic and skilled fellow human being with a view to putting the subject in a more positive frame of mind. Depressed individuals who do not like the idea of their brain chemistry being altered should therefore choose psychotherapy. Select an underlying assumption of the above argument from following statements.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा