पुढील विधानांचा भारतीय साक्षी पुरावा कायद्यासंदर्भात विचार करा. (a) एखाद्या व्यक्तीची सही अथवा हस्ताक्षर तज्ज्ञाकडे न पाठवता देखील कोर्टात शाबित करता येवू शकतील. (b) मृत्युपूर्व जबाबाचा ठराविक नमुना असतो, त्याच नमुन्यात तो घ्यावा लागतो. योग्य उत्तर निवडा.
Think about the following statements in relation to Indian Evidence Act. (a) Signature or handwriting of any person may be proved in the court without sending it to the Expert. (b) There is a fixed format of taking “dying declaration” and it should be taken in that format only. Choose the correct answer.
- (अ)(1) (a) बरोबर असून (b) चूक आहे. / (a) is correct and (b) is wrong.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) (a) चूक असून (b) बरोबर आहे. / (a) is wrong and (b) is correct.
- (क)(3) (a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर आहेत. / (a) and (b) both the statements are correct.
- (ड)(4) (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत. / (a) and (b) both the statements are wrong.