स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 55

गिलोटिनचे तत्व म्हणजे _______. (1) एकूण रकमेमधून विशिष्ट रक्कम कपात करणे. (2) एकूण रकमेमधून रु. 100 फक्त कपात करण्याची मागणी करणे. (3) एकूण रकमेमधून फक्त रु. 1 कपात करण्याची मागणी करणे. (4) कोणतीही चर्चा किंवा छाननीशिवाय मागणीवर थेट मतदान घेणे.

Principle of Guillotine means _______. (1) A specific amount of sum is reduced. (2) The amount of demand is reduced by Rs. 100 only. (3) The amount of demand to be reduced to Re. 1. (4) The demands are directly put to vote without any discussion or Scrutiny.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा