स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · Common Paper II · 2024 · प्रश्न 6

सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ 10 किमी चालतो, परत उजवीकडे वळतो व 4 किमी चालतो, परत उजवीकडे वळतो व 15 किमी चालतो व शेवटी उजवीकडे वळतो व 16 किमी चालतो. आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे ?

Sachin is standing facing North. He walks 10 km straight, then turns right and walks 4 km, then turns right and walks 15 km and finally turns right and walks 16 km. How far is he from his original place ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा