2020 – 21 या आर्थिक वर्षासाठी भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक टक्के वाटा असलेल्या खालील गुंतवणूकदार देशांची त्यांच्या महत्त्वा नुसार क्रमवारी लावा. अ. सिंगापूर ब. अमेरिका क. मॉरिशस पर्यायी उत्तरे:
Rank the following investor countries in order of their importance having the largest percentage share in Foreign Direct Investment in India for the Financial Year 2020 – 21. a. Singapore b. USA c. Mauritius Answer Options :
- (अ)(1) सिंगापूर – प्रथम, अमेरिका – द्वितीय, मॉरिशस – तिसरा✓ योग्य उत्तर
- (ब)(2) अमेरिका – प्रथम, मॉरिशस – द्वितीय, सिंगापूर – तिसरा
- (क)(3) मॉरिशस – प्रथम, सिंगापूर – द्वितीय, अमेरिका – तिसरा
- (ड)(4) मॉरिशस – प्रथम, अमेरिका – द्वितीय, सिंगापूर – तिसरा