सोडियमची अणु संख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे. तर त्यामध्ये _________ असतील.
The atomic number of sodium is 11 and its mass number is 23. It has _________.
- (अ)(1) 11 न्यूट्रॉन आणि 12 प्रोटॉन 11 neutrons and 12 protons
- (ब)(2) 12 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन 12 protons and 11 electrons
- (क)(3) 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन 11 electrons and 12 neutrons✓ योग्य उत्तर
- (ड)(4) 12 इलेक्ट्रॉन आणि 11 न्यूट्रॉन 12 electrons and 11 neutrons