नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल ?
How can the Comptroller and Auditor-General be removed from his post ?
- (अ)(1) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ज्या प्रक्रियेने पदावरून काढले जाते त्याच प्रक्रिये द्वारे.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) भारताच्या महान्यायवादी यांना ज्या पद्धतीने पदावरून काढले जाते त्याच पद्धती द्वारे.
- (क)(3) लोकसभेत प्रस्ताव मंजूर करून.
- (ड)(4) केवळ अर्थमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार.