स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 42

आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात समाधानकारक आंतरराष्ट्रीय व्यवहारातील स्थितीसाठी खालीलपैकी कोणती कारणे जबाबदार होती ? (1) अदृश्य खात्यात उच्च कमाई (2) बाह्य व्यापारी कर्जामध्ये झालेली वाढ (3) अनिवासी भारतीयांच्या ठेवी आणि विदेशी गुंतवणुकीची भूमिका (4) वरील सर्व कारणे

Which of the following are reasons of satisfactory balance of payments situation in post-reform period ? (1) High earnings from invisibles account (2) Rise in external commercial borrowings (3) Non-resident's deposits and role of foreign investment (4) All of the above reasons

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा