18. खालील विधाने पहा : (a) गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सिमा ही इंद्रावती व प्राणहिता नद्यांनी बनलेली आहे. (b) इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असून, प्राणहिता नदी ही तेलंगणा राज्याशी असलेल्या सिमेवर आहे. पर्यायी उत्तरे :
Observe the following statements : (a) The Indravati and Pranhita rivers form the Southern boundary of the Gadchiroli district. (b) The Indravati forms a boundary with Chhattisgarh state while the Pranhita with Telangana state. Answer options :
- (अ)(1) (a) आणि (b) बरोबर✓ योग्य उत्तर
- (ब)(2) (a) बरोबर (b) चूक
- (क)(3) (a) चूक (b) बरोबर
- (ड)(4) (a) आणि (b) चूक