पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचा गट कोणता, ते सांगा.
- (अ)(1) हिरण्यगर्भ, सहस्रांशु, वासरमणी
- (ब)(2) दिनमणि, दिवाकर, दिनराज
- (क)(3) रवि, भानु, अर्क, तपन
- (ड)(4) दिनकर, सुधाकर, दिगंबर✓ योग्य उत्तर
MPSC Group B · Common Paper I · 2019 · प्रश्न 42
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा