स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 79

अमनने 300 किमी प्रवास रेल्वेने आणि 200 किमी प्रवास टॅक्सीने केला. त्याला या प्रवासाला 5 तास 30 मिनिटे लागली. जर त्याने 260 किमी प्रवास रेल्वेने आणि 240 किमी टॅक्सीने केला असता तर त्याला 6 मिनिटे जास्तीचा वेळ लागला असता. तर रेल्वेची ताशी गती शोधा.

Aman travelled 300 km by train and 200 km by taxi and it took 5 hr 30 minutes. But if he travels 260 km by train and 240 km by taxi it takes 6 minutes longer. Find the speed of the train.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा