वरील परिच्छेदाच्या आधारे काढता न येणारे अनुमान निवडा.
Select the statement that cannot be inferred from the above passage.
- (अ)(1) नदीचे खोरे हे जमीन व सागर यांना जोडणारा महत्त्वाचा भूभाग आहे.
- (ब)(2) नदीचे खोरे हे जलशुद्धीकरणाला मदत करणारा तिचा अविभाज्य भाग आहे.
- (क)(3) नदीचा वाहतुकीसाठी उपयोग करणे हा तिच्या संवर्धनाचा चांगला मार्ग आहे.✓ योग्य उत्तर
- (ड)(4) जर योग्य व्यवस्थापन केले तर नदी हा मासे मिळवण्याचा उत्तम स्रोत आहे.