'तुमचे उपकार मी कसे विसरेन?' वाक्य प्रकार ओळखा.
- (अ)1. विधानार्थी वाक्य
- (ब)2. प्रश्नार्थक वाक्य✓ योग्य उत्तर
- (क)3. होकारार्थी वाक्य
- (ड)4. उद्गारार्थी वाक्य
Talathi · Combined — 08 Sep, Shift 2 · 2023 · प्रश्न 6
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा