'नाकी नऊ येणे' वाक्यात उपयोग करा.
- (अ)1. दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर नाकी नऊ येतात.
- (ब)2. उशिरा घरी आल्यावर नाकी नऊ येतात.
- (क)3. कर्जबाजारी झाल्याने संपतरावंच्या नाकी नऊ आले.✓ योग्य उत्तर
- (ड)4. आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ येतात.
Talathi · Combined — 08 Sep, Shift 1 · 2023 · प्रश्न 15
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा