"पावलोपावली" या शब्दाचा समास कोणता आहे?
- (अ)1. द्वंद्व समास
- (ब)2. तत्पुरुष समास
- (क)3. अव्ययीभाव समास✓ योग्य उत्तर
- (ड)4. द्विगु समास
Talathi · Combined — 26 Aug, Shift 1 · 2023 · प्रश्न 9
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा