स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 78

जिल्हा परिषदेच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान(ने) बरोबर आहे(त)? (a) ग्रामीण आणि शहरी लोकांना अत्यावश्यक सेवा व सवलती पुरविणे आणि जिल्ह्यासाठी विकास कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणे. (b) शहरी भागात शाळा स्थापन करून त्या चालविणे. (c) ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने सुरू करणे.

Which of the following statement(s) is/are true regarding the functions of Zilla Parishad ? (a) Provide essential services and facilities to the rural and urban Population and the Planning and Execution of the development programmes for the district. (b) Set up and run schools in urban areas. (c) Start primary health centers and hospitals in villages.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा