'जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते.' हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ?
- (अ)(1) विरोधदर्शक
- (ब)(2) संकेतदर्शक
- (क)(3) कालदर्शक✓ योग्य उत्तर
- (ड)(4) स्थलदर्शक
MPSC Group B · Common Paper I · 2023 · प्रश्न 10
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा