“आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली” या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा.
- (अ)1. कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी नाक मुरडले.
- (ब)2. कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला.✓ योग्य उत्तर
- (क)3. कैऱ्या पाडणारी मुले स्तिमित झाली.
- (ड)4. कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी डोळा चुकविला.