पुढीलपैकी कोणत्या कार्यवाहीस भारतीय साक्षी पुरावा कायदा लागू होत नाही ?
To which of the following proceedings the Indian Evidence Act does not apply ?
- (अ)(1) जिल्हा न्यायालयाची कार्यवाही
- (ब)(2) सत्र न्यायालयाची कार्यवाही
- (क)(3) लवादा पुढील कार्यवाही✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरीलपैकी नाही