तंत्रज्ञानाच्या परिपूर्ण रूपाचा आविष्कार कोणता ?
- (अ)(1) तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर होणे
- (ब)(2) तंत्रज्ञान अंगवळणी पडणे
- (क)(3) तंत्रज्ञानातून नव कल्पना सुचणे✓ योग्य उत्तर
- (ड)(4) तंत्रज्ञान जीवनाचा भाग बनणे
MPSC Group B · Common Paper I · 2021 · प्रश्न 50
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा