निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी ‘आंतर भारती’ ही कल्पना ______ यांनी मांडली.
______ proposed the concept of Antar Bharati to ensure that people from different regions were acquainted with other cultures and languages.
- (अ)(1) डॉ. मुंजे
- (ब)(2) डॉ. हेडगेवार
- (क)(3) लोकमान्य टिळक
- (ड)(4) साने गुरुजी✓ योग्य उत्तर