एका प्राणी गटात बाल व प्रौढ माद्या आहेत. नवजात मादी एका महिन्यात प्रौढत्व प्राप्त करते आणि जर परिस्थिती अनुकूल असेल तर पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला सरासरी एका नवजात मादीला जन्म देते. जर एका गटात सुरुवातीला एक नवजात मादी असेल तर दहा महिन्यांनंतर लगेचच त्यात किती माद्या असतील ?
In a certain animal group there are juvenile as well as adult females. Infant female attains adulthood in one month and on an average gives birth to one new juvenile female every month for about five years if conditions are favourable. If there is one new borne female in a group to begin with then how many females will be there immediately after ten months ?
- (अ)(1) 71
- (ब)(2) 76
- (क)(3) 81
- (ड)(4) 89✓ योग्य उत्तर