खालीलपैकी कोणती चुकीची वाक्यरचना आहे?
- (अ)X 1. माहूत अंकुश घेऊन सरसावला.
- (ब)✓ 2. होता गळ्यात लाल रेशमी गोफ.✓ योग्य उत्तर
- (क)X 3. गणपतीच्या देवळाच्या नगरखान्यात चौघडा झणझणू लागला.
- (ड)X 4. अंकुशाची कळ अजूनही गंडस्थळ खात होती.
Talathi · Combined — 20 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 15
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा