स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 91

महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या नकाशाचा (2013 – 2014) चा अभ्यास करा आणि योग्य उत्तरे द्या. अ. 2014 नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात सरासरी पर्जन्यमान 0 ते 80 एवढे आहे. ब. 2013 नुसार महाराष्ट्राच्या उत्तरेस 120 व त्यापेक्षा जास्त सरासरी पर्जन्यमान आढळले. क. धुळे, जळगाव व अमरावती येथे 2014 नुसार 120 व त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. ड. महाराष्ट्रात 2013 पेक्षा 2014 मध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे.

Study the rainfall map of Maharashtra (2013 – 2014) and give suitable answers. a. According to 2014, the annual average rainfall in the middle part of Maharashtra is 0 – 80. b. According to 2013, the average rainfall in the northern part of Maharashtra is 120 and above. c. In 2014, the rainfall in Dhule, Jalgaon and Amaravati is 120 and above. d. In 2014, the rainfall percentage in Maharashtra is higher than 2013.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा