कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत ? अ. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. ब. परदेशी सार्वभौम, राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते. क. संयुक्त राष्ट्र संघटना व त्याची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत.
Which of the following are exceptions to the rule of equality before law ? A. The President or the Governor is not answerable to any Court for the exercise and performance of the powers and duties of his office. B. The foreign sovereign, ambassadors and diplomats enjoy immunity from civil and criminal proceedings. C. The UNO and its agencies enjoy the diplomatic immunity.
- (अ)(1) फक्त अ, ब / Only A, B
- (ब)(2) फक्त ब, क / Only B, C
- (क)(3) फक्त अ, क / Only A, C
- (ड)(4) वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य उत्तर