कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभट्टाची तट्टाणी' या म्हणीची समानार्थी म्हण निवडा.
- (अ)1. नाव मोठं लक्षण खोटं
- (ब)2. आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला
- (क)3. कोठे राजा भोज कोठे गंगू तेली✓ योग्य उत्तर
- (ड)4. यथा राजा तथा प्रजा
Talathi · Combined — 21 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 18
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा