स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 65

खालील विधाने विचारात घ्या : अ. महसूली तुट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे. ब. अंदाजपत्रकीय तुट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे. क. राजकोषीय तुट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण महसूली गरजांची निर्देशक असते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements : a. Revenue deficit means the excess of current revenue expenditure over current revenue receipts. b. Budget deficit means the excess of total expenditure over total revenues. c. Fiscal deficit indicates the total revenue requirement of the government from all sources. Which of the statements given above are correct ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा