स्पर्धासराव सुरू करा

MPSC Rajyaseva · GS Paper I · 2024 · प्रश्न 95

योग्य कथने ओळखा : (a) नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार, 2023 प्रदान करण्यात आला. (b) नर्गिस मोहम्मदी ह्या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत. (c) नर्गिस मोहम्मदी या शिरीन ईबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाल्या.

Select the correct statements : (a) The Nobel Peace Prize, 2023 was awarded to Narges Mohammadi. (b) Narges Mohammadi is a champion of equality and women's rights. (c) In 2004, Narges Mohammadi joined the Defenders of Human Right Center founded by Shirin Ebadi.

स्पष्टीकरण

नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्या समता आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. तसेच, त्या शिरीन ईबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरमध्ये 2004 मध्ये सहभागी झाल्या होत्या.

संदर्भ: Current Affairs, Nobel Prize Committee

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा