'पोटभर भोजन करून ती तृप्त झाली.' अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- (अ)1. आवड
- (ब)2. मुद्रा
- (क)3. उदंंड
- (ड)4. अतृप्त✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 20 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 22
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा