6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत UN हवामान परिषद COP27 कुठे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतादेखील सहभागी झाला?
- (अ)1. त्रिपोली, लिबिया
- (ब)2. स्टॉकहोम, स्वीडन
- (क)3. कैरो, इजिप्त
- (ड)4. शर्म अल-शेख, इजिप्त✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 17 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 73
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा