स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 76

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खालीलपैकी कोणते घटक जिल्हाधिकारी या पदाची भूमिका, दर्जा आणि अधिसत्ता बदलण्यास जबाबदार आहेत ? (a) संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे अधिकार आणि अधिसत्ता मंत्र्यांच्या हाती एकत्रित झाली. (b) जिल्हाधिकारी यांना खासदार, आमदार आणि स्थानिक राजकीय व सामाजिक वरिष्ठांशी संबंध ठेवावे लागतात. (c) पंचायत राज्य नव्या राजकीय वर्गाचा उदय होण्यास कारणीभूत झाला आहे. (d) राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोलीस हे विशेष महत्त्वाचे बनल्याचे दिसते. पर्यायी उत्तरे :

Which of the following factors are responsible to change the role, status and authority of the office of the Collector after independence ? (a) Adoption of Parliamentary System of government has caused concentration of powers and authority in the hands of the Minister. (b) The District Collector has to deal with the M.P., MLA and local political and social bosses. (c) Panchayat Raj has led to the emergence of a new class of politicians. (d) The Police tend to become special importance to the political leadership. Answer options :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा