हुंडाबंदी अधिनियम, 1961 मधील कलम 2 च्या स्पष्टीकरण नुसार 'किंमती ऐवज' म्हणजे ______.
As per explanation of Section 2 of the Dowry Prohibition Act, 1961, the expression 'valuable security' means ______.
- (अ)(1) भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 30 अनुसार लावलेला अर्थ✓ योग्य उत्तर
- (ब)(2) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार लावलेला अर्थ
- (क)(3) वरीलपैकी दोन्हीही
- (ड)(4) वरीलपैकी कोणतेही नाही