स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 34

खालील विधाने विचारात घ्या : अ. भारताच्या व्यापारामध्ये 59 टक्के वाटा आकारमानानुसार आणि 86 टक्के वाटा मूल्यानुसार हा जहाजमार्गाने (समुद्रमार्गाने) होणाऱ्या व्यापाराचा आहे. ब. दूरसंचार क्षेत्रामध्ये जाळे विस्ताराच्या संदर्भात सद्यस्थितीत चीन पाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक लागतो. क. दूरसंचार क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारने सन 2012 मध्ये राष्ट्रीय दूरसंचार धोरणाची घोषणा केली. वरीलपैकी कुठले विधान/विधाने चूक आहे/आहेत ?

Consider the following statements : a. Shipping transport accounts for 59 percent of India's trade by volume and 86 percent in terms of value. b. India currently ranks second only to China in terms of telephone networks. c. To encourage telecom sector, the Government of India announced the National Telecom Policy in 2012. Which of the above statements is/are incorrect ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा