योग्य कथने ओळखा. (a) जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 50 ते 75 सदस्य असते. (b) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते. (c) जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. (d) जिल्हा परिषदेची मुदत पाच वर्षे आहे. पर्यायी उत्तरे :
Select the correct statements. (a) Total number of members of Zilla Parishad is 50 to 75. (b) Chief Executive Officer is appointed by State Government. (c) District Collector is an ex-officio member of the Zilla Parishad. (d) Tenure of the Zilla Parishad is Five Years. Answer Options :
- (अ)(1) (a), (b) आणि (c)
- (ब)(2) (b), (c) आणि (d)
- (क)(3) (a), (b) आणि (d)✓ योग्य उत्तर
- (ड)(4) (a), (c) आणि (d)