मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. (a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. (b) या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे. (c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. (d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात. पर्यायी उत्तरे:
Identify the correct statements regarding the Chief Minister Solar Agricultural Channel Scheme. (a) This Scheme was started in June 2017, when Devendra Fadanvis was Chief Minister. (b) The main purpose of this Scheme is to provide supply of electricity to farmers through the agricultural feeder. (c) The government has decided to pay ₹ 50,000 per acre as rent to the farmers under this Scheme. (d) Solar panels are set up on government land up to ten kilometres from the 33 kV substation. Answer options:
- (अ)(1) (a), (d) योग्य आहेत.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) (a), (b), (c) योग्य आहेत.
- (क)(3) (a), (b) योग्य आहेत.
- (ड)(4) (a), (c), (d) योग्य आहेत.
स्पष्टीकरण
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जून 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कृषी फीडरद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. विधान (c) मधील '₹ 50' ही रक्कम चुकीची आहे, कारण योजनेअंतर्गत जमीन भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 75,000 वार्षिक भाडे मिळते.
संदर्भ: Maharashtra Government Schemes - Energy Department