विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला (अ) दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ (ब) डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास (क) दुष्काळग्रस्त भागाचा विकास (ड) ग्रामीण भागात औद्योगिकीकरण (a) Poverty eradication and employment growth (b) To develop hilly and tribal area (c) To develop drought prone area (d) Industrialization in the rural area
Special Area Development Programme has been formulated for
- (अ)(1) अ फक्त / a only
- (ब)(2) ब आणि ड फक्त / b and d only
- (क)(3) ब आणि क फक्त / b and c only✓ योग्य उत्तर
- (ड)(4) ड फक्त / d only