दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या : (a) उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे (दारिद्र्य रेषा उष्मांकाधारीत न ठेवणे). (b) दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. (c) शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. वरीलपैकी कुठले/ले विधान/ने बरोबर आहे/त?
The Tendulkar Committee on Poverty estimates made following recommendations : (a) Need to move away from anchoring the poverty line to a calorie based norm. (b) Estimates be based on different reference periods for different commodity groups. (c) Include private expenditure on education & health. Which of the above statements is/are true ?
- (अ)(1) (a) आणि (c) फक्त / (a) and (c) only
- (ब)(2) वरील सर्व / all the above✓ योग्य उत्तर
- (क)(3) (a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
- (ड)(4) (b) आणि (c) फक्त / (b) and (c) only