विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ? अ. मुक्त व्यापार प्रदेश (FTZ) ब. निर्यात प्रक्रिया प्रदेश (EPZ) क. औद्योगिक वसाहती (IE) ड. मुक्त बंदरे (FP) पर्यायी उत्तरे :
Which of the following are included in Special Economic Zone ? a. Free Trade Zones (FTZ) b. Export Processing Zones (EPZ) c. Industrial Estates (IE) d. Free Ports (FP) Answer options :
- (अ)(1) फक्त अ आणि ब
- (ब)(2) फक्त ब आणि ड
- (क)(3) फक्त ब आणि क
- (ड)(4) वरील सर्व✓ योग्य उत्तर