शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले?
To whom did Shahu Maharaj appoint as the new Shankaracharya ?
- (अ)(1) सदाशिवराव भाऊ बोकील
- (ब)(2) सदाशिवराव भाऊसाहेब
- (क)(3) सदाशिवराव बेनाडीकर✓ योग्य उत्तर
- (ड)(4) सदाशिवराव आठवले
MPSC Group B · Combined Prelims · 2019 · प्रश्न 29
To whom did Shahu Maharaj appoint as the new Shankaracharya ?
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा