खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Which one of the following statement is incorrect ?
- (अ)(1) खाजगीपणाचा हक्क (Right to Privacy) हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे.
- (ब)(2) खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे.
- (क)(3) एम.पी. शर्मा खटला (1954) आणि खरक सिंग खटला (1962) यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही.
- (ड)(4) वरीलपैकी एकही नाही.✓ योग्य उत्तर