डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो ?
Whooping cough disease is caused by which of the following bacterial infection?
- (अ)(1) स्टॅफिलोकॉकस ऑरियस
- (ब)(2) बोर्डेटेला पर्टयुसिस✓ योग्य उत्तर
- (क)(3) स्ट्रेप्टोकॉकस पायोजिनस्
- (ड)(4) साल्मोनेला प्रजाती