जीसॅट-30 ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ? अ. वजन – 3357 kg ब. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा देणार क. 12 सी, 12 केयू बँड ट्रान्सपोन्डर ने सुसज्ज ड. उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह पर्यायी उत्तरे :
Which of the following are characteristics of GSAT-30 ? a. Weight – 3357 kg b. Provides high quality Television, Telecommunication and Broadcast services c. Equipped with 12C, 12Ku Band Transponder d. High quality communication satellite Answer Options :
- (अ)(1) फक्त अ आणि क / Only a and c
- (ब)(2) फक्त ब आणि ड / Only b and d
- (क)(3) फक्त अ, क आणि ड / Only a, c and d
- (ड)(4) वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य उत्तर