खालील विधाने विचारात घ्या : अ. फेमा कायद्यांतर्गत भारतात परकीय गुंतवणुकीची सुरुवात 2000 मध्ये झाली. ब. 2015 मध्ये भारत हा सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षक करणारा देश ठरला आहे. क. 2015 मध्ये भारताने $ 63 दशलक्ष डॉलर परकीय गुंतवणूक झाली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
Consider the following statements : a. In India, foreign investment was introduced in 2000 under FEMA. b. In 2015, India emerged as top destination in FDI. c. India received $ 63 billion in FDI in 2015. Which of the statements given above is/are incorrect ?
- (अ)(1) फक्त अ✓ योग्य उत्तर
- (ब)(2) फक्त ब
- (क)(3) फक्त क
- (ड)(4) फक्त अ आणि ब