खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
Which of the following statement is true ?
- (अ)(1) अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत.
- (ब)(2) 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवणी मिळाली.
- (क)(3) लॉर्ड कॉर्नवालीस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली.
- (ड)(4) प्रिगलेची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली.✓ योग्य उत्तर