पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत सुरू केलेले मिशन लाईफ (LiFE) (पर्यावरणासाठी जीवनशैली) हे खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे?
- (अ)1. COP26✓ योग्य उत्तर
- (ब)2. G-20
- (क)3. G-7
- (ड)4. BRICS