जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से. करिता प्रवाहित केला, तर (Na=23, Cl=35.5)
When a current of 100 A is passed through molten sodium chloride for 965 s, then (Na=23, Cl=35.5)
- (अ)(1) 23 ग्रॅ. सोडियम ॲनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा कॅथोडवर निकास होईल.
- (ब)(2) 23 ग्रॅ. सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा ॲनोडवर निकास होईल.✓ योग्य उत्तर
- (क)(3) 23 ग्रॅ. सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 17.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा ॲनोडवर निकास होईल.
- (ड)(4) 23 ग्रॅ. सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 71 ग्रॅ. क्लोरीन वायुचा ॲनोडवर निकास होईल.