स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 51

खालील विधाने विचारात घ्या : अ. (एप्रिल – नोव्हेंबर) 2016 – 2017 मध्ये भारताची आफ्रिकेशी निर्यात, 13.5% नी घटली. ब. (एप्रिल – डिसेंबर) 2016 – 2017 या काळात भारताची भांडवली वस्तुंची आयात 8.8% नी घटली. क. 2016 – 2017 (एप्रिल – नोव्हेंबर) मध्ये भारताची सी.आय.एस. आणि बाल्टीकस विभागातून आयात 10.3% नी घटली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त ?

Consider the following statements : a. India's export to Africa declined by 13.5% in 2016 – 2017 (April – November). b. During 2016 – 2017 (April – December) India's imports of capital goods declined by 8.8%. c. India's imports from CIS and Baltics region declined by 10.3% in 2016 – 2017 (April – November). Which of the statements given above is/are incorrect ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा