भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, ______ पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील.
According to article 243 E of the Indian Constitution every gram panchayat unless dissolved earlier under any law for the time being in force, shall continue for five years from ______.
- (अ)(1) निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून
- (ब)(2) निवडणुका जाहीर झाल्याच्या दिनांकापासून
- (क)(3) तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून✓ योग्य उत्तर
- (ड)(4) पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरु होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून