स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 2

जर A+B चा अर्थ A ही B ची आई आहे; A–B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A×B चा अर्थ A हे B चे वडील आहेत आणि A÷B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे तर N हा M चा मामा आहे या अर्थाचे विधान निवडा.

If A+B means A is the mother of B; A–B means A is the sister of B; A×B means A is the father of B and A÷B means A is the brother of B. Then select the statement that means N is the maternal uncle of M.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा