जेव्हा गुलाबी X आहे, पांढरा Y आहे. जेव्हा गुलाबी X नाही, पिवळा Z आहे. परंतु पिवळा Z असेपर्यंत पांढरा Y असणार नाही. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा.
When pink is X, white is Y. When pink is not X, yellow is Z. But white is never Y as long as yellow is Z. If all information is true then select the statement which is true.
- (अ)(1) पिवळा Z असताना, गुलाबी X आहे. / While yellow is Z, pink is X.
- (ब)(2) पांढरा Y नसताना, पिवळा Z नाही. / While white is not Y, yellow is not Z.
- (क)(3) पिवळा Z असल्याने, गुलाबी X नाही. / Since yellow is Z, pink is not X.✓ योग्य उत्तर
- (ड)(4) पांढरा Y असताना, गुलाबी X नाही. / While white is Y, pink is not X.